E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप
Wrutuja pandharpure
28 May 2025
आ. शंकर जगताप यांची ग्वाही | नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी मेळावा
पिंपरी
: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रारूप विकास आराखड्यातील रस्ते व आरक्षणांच्या विरोधात नागरिकांच्या हरकती व सूचना जाणून घेण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी प्रेरणा शाळा मैदान, भोंडवे नगर येथे नुकताच मेळावा घेतला. नागरिकांनी आपल्या तक्रारी व आक्षेप स्पष्टपणे मांडले. त्यावर आमदार शंकर जगताप यांनी विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्व नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली.
महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यानुसार १२, १५ आणि २४ मीटर रुंदीचे रस्ते आरक्षित करण्यात आले आहेत. यामुळे अनेक नागरिकांच्या घरांवर थेट परिणाम होणार असून काहींना बेघरही व्हावे लागेल,अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर हरकती नोंदवण्यासाठी व आपले मुद्दे मांडण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.या वेळी आमदार जगताप यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि आश्वासन दिलं की, मी प्रत्येक घर वाचवण्यासाठी तुमच्यासोबत आहे. कोणतीही योजना ही लोकांच्या हितासाठीच असावी लागते. जर कुठल्याही नागरिकावर अन्याय होत असेल, तर तो अन्याय थांबवण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा राहील.
या मेळाव्याचे संयोजन नीलेश भोंडवे, बिभीषण चौधरी, मनोज तोरडमल, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, नाना शिवले, धनंजय वाल्हेकर, सचिन शिवले, आदेश नवले, कविताताई दळवी, दीपक वाल्हेकर, प्रवीण वाल्हेकर, वाल्मिक शिवले, दत्ताभाऊ ढगे, तुषार वाल्हेकर, नीलेश वाल्हेकर, पाटीलबुवा चिंचवडे, खंडुदेव कथारे, चंद्रहास वाल्हेकर, अनिकेत क्षीरसागर यांच्यासह वाल्हेकरवाडीच्या नागरिकांनी संयुक्तपणे केले.या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिकांनी आपल्या व्यथा, अडचणी व अपेक्षा थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्या.
Related
Articles
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल